Join our WhatsApp group

खाद्यतेलाचे दर झाले कमी, सणासुदीच्या काळात हे असतील नवीन दर

 

edible oil price नमस्कार मित्रांनो, दसरा आणि दिवाळी हे हिंदू धर्मातील मोठे सण तोंडावर आले आहेत. या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. आता नवीन दर काय असतील हे आज आपण जाणून घेणार आहोत.


खाद्यतेलाचे दर झाले कमी

दसरा आणि दिवाळी या वर्षभरातील मोठ्या सणाच्या तोंडावर खाते तेलाचे दर कमी झाले आहे. या आठवड्याभरात जर आणखी दहा रुपयांनी उतरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला लागणारी 60 काही प्रमाणात कमी झाले आहे.

खाद्यतेलांच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याने सर्व गृहिणींचे बजेट कोलमडले होते. दसरा दीपावलीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किमती उतरू लागल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

खाद्यतेल (१५ लिटर) २४००/- रुपये, शेंगतेल २७००/- रुपये, सरकीडबा २१७५/- रुपये, सोयाबीन तेल १९५०/- रुपये, पाम तेल २५००/- रुपये,  आणि खोबरेल तेल ४१००/- रुपये. हे सर्व नवीन दर असतील. 



Post a Comment

Previous Post Next Post