Join WhatsApp Group

घाबरू नका, फक्त याच लोकांचे रेशन धान्य होणार बंद

 


नमस्कार मित्रांनो, अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना सरकारने उच्च उत्पन्न असणाऱ्या अंत्योदय/प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन धारकांना स्व इच्छेने रेशन धान्य सोडण्याचे आव्हान केले आहे. आणि जे रेशन धान्य घेण्याची सोडणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आपले रेशन बंद होणार नाही ना? अशी शंका अनेक लोकांच्या मनामध्ये आले आहे. या लेखामध्ये आपण रेशन धान्य कोणाचे बंद होणार याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. 


फक्त याच लोकांचे रेशन धान्य होणार बंद 

मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या लोकांचे उत्पन्न वाढूनही पिवळे रेशन कार्ड आहे म्हणजेच जे अंत्योदय योजनेअंतर्गत आहेत ते स्वस्त धान्याचा अजूनही लाभ घेत आहेत अशा लोकांनी रेशन कार्ड लाभ स्वतःहून सोडायचा आहे. उत्पन्न वाढूनही जे अंत्योदय योजनेतील रेशन धान्याचा लाभ घेतील त्या लोकांवर कारवाई होणार आहे.


शासनाने स्पष्ट केले आहे की उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांनी रेशन धान्याचा लाभ सोडायचा आहे. जे आर्थिक उत्पन्न वाढूनही रेशन धान्यांचा लाभ सोडणार नाहीत त्या लोकांवर कारवाई होणार आहे.

1. कार्डधारकांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय, निमशासकीय सेवेत असल्यास.

2. कुटुंबामध्ये दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, किंवा ट्रॅक्टर असल्यास 

3. सर्व प्रकारे मिळून कुटुंबाचे मासिक उत्पन्न रुपये 59 हजार असल्यास.


4. पाच एकरापेक्षा जास्त जमीन धारक असल्यास

आरसी मधील घराचे पक्के बांधकाम असल्यास. 

अंत्योदय योजना अंतर्गत जे लोक स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत त्यांचे जर उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडायचा आहे. जे लोक जे लोक या योजनेचा लाभ सोडणार नाहीत

त्या सर्व लोकांवर कारवाई होणार आहे.


या लोकांचे रेशन धान्य होणार बंद


आमचा WhatsApp Group जॉईन करा 

Post a Comment

Previous Post Next Post