8 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पोस्टात भरती सुरू, 60 हजार रुपये पगार मिळणार

 

मित्रांनो नमस्कार, फक्त आठवी पास असणाऱ्या उमेदवारांनाही आता सरकारी नोकरी मिळू शकते. इंडियन पोस्ट यामध्ये आठवी पास उमेदवारांसाठी भरती सुरू आहे. उमेदवारांना जास्तीत जास्त साठ हजार रुपये पगार मिळू शकतो जाणून घेऊया या भरती विषयी संपूर्ण माहिती.


Indian post recruitment

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, आता भारतीय पोस्ट विभाग विभागांमध्ये मध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रिशियन, पेंटर वेल्डर आणि कारपेंटर यांचे रिक्त पदे भरली जातील. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने पाठवावेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोंबर ही आहे. 

एकूण पद 7

MV इलेक्ट्रिशियन 2 पद

 MV मेकॅनिक - 1 पद

पेंटर 1 

वेल्डर 1 पद

कारपेंटर 2 पद


वयोमर्यादा 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादित सवलत दिली जाईल.


शैक्षणिक पात्रता

ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एखाद्या मित्राकडे मान्यताप्राप्ती संस्थेचे आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास तो देखील भरतीसाठी अर्ज करू शकतो. 


पगार

निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये ते 63 हजार दोनशे रुपये पगार दिला जाईल. 


निवड प्रक्रिया 

या पदावर निवड होण्यासाठी उमेदवाराला ट्रेड टेस्ट मधून जावे लागेल


Post a Comment

Previous Post Next Post