मोफत शौचालय योजना असा करा ऑनलाइन अर्ज

 स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना शौचालय देण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. या प्रणाली द्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता रुपये बारा हजार अनुदान देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. मित्रांनो तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि, तुमच्याजवळ वैयक्तिक शौचालय नसेल तर तुम्ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालय बांधून घेऊ शकता. 
अर्ज कसा करावा माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
Post a Comment

Previous Post Next Post