या लोकांसाठी मोफत एसटी प्रवास, शासनाची नवी योजना




75 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाने मोफत सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेला लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा. 
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील सर्व नागरिकांना  एसटीतून मोफत प्रवास येणार आहे. या योजनेला राज्यातील सर्व नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार दिवसात सव्वीस ते 29 ऑगस्ट 2022 दरम्यान राज्यभरात सुमारे एक लाख 51 हजार याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चेन्नई यांनी दिले आहे. 




राज्यातील 65 ते 75 वर्षा आतील सर्व नागरिकांना अर्धे तिकीट द्यावे लागणार आहे तर 75 वर्षांवरील सर्व नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास असणार आहे. 







Post a Comment

Previous Post Next Post