नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाचे अपडेट आहे. मुख्यमंत्री सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री सोलर पंप योजनेचे नवीन अर्ज सुरू होतील.
मुख्यमंत्री सोलर पंप योजना
मुख्यमंत्री सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची उद्दिष्ट होते. आता दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सोलर पंप देण्यात येणार आहेत. या योजनेचे नवीन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. अर्ज सुरू झाल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला कळविण्यात येईल.
Tags:
Solar pump Yojana