शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदकाम व बांधकाम यासाठी अनुदान आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान या योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटी घालावे लागणार नाहीत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनांसाठी फक्त अनुसूचित जाती आणि नवभूते शेतकरी अर्ज करू शकतात. महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. खाली अधिकृत वेबसाईटची थेट लिंक देण्यात आले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.