Pm Kisan beneficiary status असे चेक करा स्टेटस अगदी सोप्या पद्धतीने | खात्यात पैसे येतात की नाही हे समजेल लगेच.

Pm Kisan Yojana Beneficiary status नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थ्यांचा तर तुम्हाला या योजनेचे पैसे येतात की नाही ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. आजच्या लेखामध्ये आपण पीएम किसान योजना बेनिफिशरी स्टेटस कसा बघायचा? याची माहिती घेणार आहोत.

एम किसान योजना स्टेटस कसा पाहायचा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आधार केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जे शेतकरी या योजनेचे लाभार्थ्या आहेत त्यांचे आलेल्या हप्त्यांची सर्व स्टेटस आपण ऑनलाइन पाहू शकतो. मित्रांनो आम्ही खाली Kisan Yojana beneficiary status पाहण्यासाठी लिंक देत आहोत. 






मित्रांनो वरील लिंक वर क्लिक केलं तर तुम्ही pm Kisan beneficiary status या पेजवर याल. येथे आल्यानंतर तुम्हाला know your registration id या लिंक वर क्लिक करायचे आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून  रजिस्ट्रेशन आयडी जनरेट करायचा आहे
आता पुन्हा benificiary status या पेजवर यायचे आहे. येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे आणि कॅपच्या भरून सबमिट करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पी एम किसान योजनेचे सर्व स्टेटस, आलेले होते, पैसे कोणत्या दिवशी आणि किती तारखेला जमा झाले याची संपूर्ण माहिती मिळेल.





Post a Comment

Previous Post Next Post