Pm Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतील की नाही हे आता तुम्ही तपासून घेऊ शकता.
पीएम किसान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. या योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2022 या दिवशी जमा करण्यात येईल असे संकेत शासनाने दिले आहेत. या योजनेची इकेवायसी करण्याची मुदत ही शासनाने वाढवली आहे. या योजनेची पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत, जे शेतकरी या योजनेत पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची यादी ही शासनाने वेबसाईटवर जाहीर केली आहे. वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेच्या दोन हजार रुपये मिळवण्यास पात्र आहात की नाही हे तपासून घेऊ शकता.
Tags:
Pm Kisan Yojana