रेशन कार्ड यादी मध्ये तुमचे नाव पहा

 Ration Card Updates रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड वर तुम्ही स्वस्त धान्याचा लाभ घेऊ शकता तसेच रेशन कार्ड रहिवासी पुरावा म्हणूनही वापरले जाते. सध्या सरकारने पात्र रेशन कार्ड धारकांची यादी जाहीर केली आहे याविषयी माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.

तुम्हाला Nfsa.Gov.In च्या या अधिकृत 

वेबसाइटवर जावे लागेल.

2. वरील मेनूमधील Ration Card पर्यायावर जावे लागेल. यानंतरRation Card Details on State Portals हा पर्याय निवडा.

3. तुम्हाला स्क्रीनवर सर्व राज्यांची नावे दिसतील. तुम्ही ज्या राज्यातून आहात त्या राज्याचे नाव शोधा. तुमच्या राज्याचे नाव मिळाल्यानंतर ते निवडा.

4. त्यानंतर त्या राज्याचे State Food Portal उघडेल. येथे त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे नाव स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव शोधून ते निवडायचे आहे.

5. यानंतर तुम्हाला त्या अंतर्गत येणारी ब्लॉक यादी स्क्रीनवर दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉकचे नाव सर्च करून सिलेक्ट करावे लागेल.

6. आता सर्व ग्रामपंचायतींची यादी स्क्रीनवर दिसेल. रेशन कार्डच्या नवीन यादीत कोणाचे नाव आले आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायतीचे नाव शोधून ते निवडावे लागेल.

7. ग्रामपंचायतीचे नाव निवडल्यानंतर रेशन दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार दिसेल.

8. नवीन यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावावर करायचे असलेले रेशन कार्ड निवडा.

९. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत निवडलेल्या रेशन कार्डची संपूर्ण यादी स्क्रीनसमोर दिसेल.

10. आता Ration Card ID, रेशन कार्ड धारकाचे नाव, वडील/पतीचे नाव दिसेल.

Post a Comment

Previous Post Next Post