शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देणारी योजना, या योजनेचा महत्त्वाचा शासन निर्णय, काल दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन लाभ वितरित केला जाणार आहे. यासाठी शासन निर्णयानुसार 2350 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.
Tags:
50 hajar anudan