ट्रॅक्टर ट्रॉली साठी शासकीय अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमाने कृषी यांत्रिकरण योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलीत अवजारे अशा सर्व कृषी यंत्रांसाठी 50 टक्के पर्यंत शासकीय अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर ट्रॉली साठी शासकीय अनुदान मिळते. ट्रॅक्टर ट्रॉली साठी शासकीय अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा कराव याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.


ट्रॅक्टर ट्रॉली साठी शासकीय अनुदान येथे करा अर्ज.

शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे दोन्ही कृषी यंत्र आणि अवजारे शेती उद्योगासाठी अतिशय महत्त्वाची ठरतात. ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान मिळते. हे अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन येथे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज करताना कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत, ट्रॅक्टर चे अवजारे हा घटक निवडून वीस पेक्षा जास्त ते पस्तीस बीएचपी हे निवडून वाहतूक साधने निवडून ट्रॅक्टर ट्रॉली क्षमता तीन टन पर्यंत हा घटक निवडून अर्ज करावा.


ट्रॅक्टर ट्रॉली साठी अर्ज येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post