90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नव बुद्ध शेतकरी महिला बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर ही योजना आहे. योजनेची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. 


सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये शेती यंत्र आणि अवजाराच्या खरेदीसाठी अनेक योजना आहेत. तसेच 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी योजना ही एक योजना आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि नव बुद्ध महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर दिला जातो. ट्रॅक्टर ही शेतीसाठी अत्यंत उपयोगी कृषी यंत्र आहे. 


अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पंचायत समितीमध्ये माहिती घेऊ शकता किंवा समाज कल्याण विभागांमध्ये जाऊनही माहिती घेऊ शकता आणि अर्ज करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post