या दिवशी जमा होणार नाही पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा हप्ता, तारीख पुढे ढकले

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसन योजनेचा बारावा हप्ता दिनांक 12 सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवशी जमा होणार होता. परंतु आता तो या दिवशी जमा होणार नाही. आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 


पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा बारावा होता. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा बारावा हप्ता 12 सप्टेंबर 2022 दिवशी जमा केला जाणार होता. आता तू या दिवशी जमाना होता 25 सप्टेंबर 2022 या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली नसल्याने ही सूचना देण्यात आले आहे. आता ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर ही आहे. 14 सप्टेंबर पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी हे केव्हाची पूर्ण करून घ्यायचे आहे. 


पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी


Post a Comment

Previous Post Next Post