या शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये येणे बंद होणार, आज शेवटची संधी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार केवायसी करणे बंधनकारक केले आहे. आधार केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट ही मुदत दिली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी राहिल्याने त्यांना पुन्हा सात सप्टेंबर पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आज दिनांक सात सप्टेंबर 2022 आहे. दिवसानंतर जे शेतकरी आधार केवायसी करणार नाहीत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे मानधन बंद होणार आहे.


पी एम किसान योजना आधार ई केवायसी करण्यासाठी आज दिनांक सात सप्टेंबर 2022 ही शेवटची मुदत आहे. जे शेतकरी आधारित केवायसी करणार नाहीत. त्यांचे मानधन बंद होणार आहे.



तुमची आधार केवायसी झाली आहे की नाही हे येथे क्लिक करून चेक करा.

Post a Comment

Previous Post Next Post