Join WhatsApp Group

पन्नास हजार अनुदान योजना सर्व जिल्ह्यांची यादी आली, ई-केवायसी करून घ्या

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाकडून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांची यादी आता कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये किंवा ऑनलाईनही पाहता येत आहे. 


सर्व जिल्ह्यांची शेतकऱ्यांची यादी आली

शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर हे अनुदान देण्याचे शासनाची योजना आहे यासाठी  केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यानी जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. 


पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यावी. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन यादी पाहू शकता किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन यादीत तुमचे नाव आहे की नाही हेही तपासून घेऊ शकता. 

Post a Comment

Previous Post Next Post