
आधार कार्ड बनावट आणि नकली आहे का हे कसे ओळखायचे.
आधार कार्ड बनावट आहे का हे ओळखण्यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
आधार कार्ड बनावट आहे का हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
या वेबसाईटवर आल्यानंतर लॉगिन ऑप्शन वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून कॅपच्या भरावा लागेल.
यानंतर जर तुम्हाला आधार कार्ड चे सर्व ऑप्शन दिसले तर तुमचे आधार कार्ड हे ओरिजनल आहे. जसे की डाऊनलोड आधार कार्ड, अपडेट आधार कार्ड, आणि व्हेरिफाय आधार कार्ड इत्यादी.