Join our WhatsApp group

कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू, असं करा ऑनलाईन अर्ज

Kusum Salar Pump Yojana Maharashtra कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र २० जिल्ह्यांसाठी  नवीन अर्ज सुरु झाले आहेत. सन २०२२-२३ साठी १ लाख सौर कृषी पंप साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. https://kusum.mahaurja.com या वेबसाईटवर शेतकऱ्यांना सौर  कृषी पंप साठी ऑनलाईन अर्ज सुरु  आहेत.सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, कुसुम सोलर पंप योजना 90 टक्के अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 1 लाख सौर कृषी पंपासाठी कोटा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज तर मिळेलच याशिवाय सबसिडीचा भार सुद्धा कमी होणार आहे. यासाठीची जागा लागेल त्यासाठीचे भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न मिळू शकते. शेतीमध्ये सौर कृषी पंपाचा उपयोग केल्याने खर्चामध्ये कमी होते तसेच शेतीचे उत्पन्नही वाढते. 


सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


Post a Comment

Previous Post Next Post