Join our WhatsApp group

LPG गॅस सबसिडी झाली बंद, आता फक्त याच लोकांना मिळत आहे सबसिडी !

LPG gas subsidy घरगुती गॅस सिलेंडर दिली जाणारी सबसिडी सरकारने बंद केले आहे आता फक्त उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असणाऱ्या लोकांनाच गॅस सबसिडी दिली जाते. बऱ्याच दिवसापासून ही सबसिडी बंद आहे. तुम्ही जर उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेल्या असेल तर तुम्हाला दोनशे रुपये सबसिडी दिले जात आहे.  

एलपीजी गॅस सबसिडी

देशात गॅस सिलेंडरचे दर 1000 रुपये पेक्षाही जास्त झाले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी गॅस सबसिडी मिळणे महत्त्वाचे असते. परंतु बरेच दिवस झाले लोकांना गॅस सबसिडी मिळत नाही. आता फक्त उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेणाऱ्या लोकांनाच गॅस सबसिडी दिले जात आहे. उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन घेणाऱ्या लोकांना दोनशे रुपये सबसिडी दिले जात आहे. तसेच ही सबसिडीवर्षातील बारा सिलेंडरवर दिले जात आहे. 




गॅस सबसिडीची वाट पाहत असाल तरीही माहिती महत्त्वाच्या आहे.


मित्रांनो एलपीजी गॅस सबसिडी फक्त उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असणाऱ्या लोकांना दिले जात आहे. इतर सर्व सामान्य लोकांना गॅस सबसिडी सरकारने बंद केले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post