प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिवाळीच्या अगोदर येणार आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना ही दिवाळीची भेट आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बारावा हप्ता येत्या 17 ऑक्टोबर 2022 या दिवशी बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे. ची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले आहे. या योजनेची यादीही ऑनलाईन पाहता येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. हे मानधन प्रत्येक चार महिन्यानंतर दोन दोन हजार रुपये असे वर्षाला तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. या योजनेचा आतापर्यंत अकरा ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचा बारा वाजता 17 ऑक्टोबर या दिवशी जमा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना या अगोदरच्या हप्त्यामध्ये 2000 हजार रुपये मिळालेले नाहीत त्या शेतकऱ्यांना या समिती चार हजार रुपये दिले जाणार आहेत.