Pm Kisan Yojana या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार दोन हजार रुपये, अशी

 

Pm Kisan Yojana updates - प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेतील दोन हजार रुपये चा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा केला जाईल. असे स्पष्ट संकेत शासनाने दिले आहेत. 


या दिवशी शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये येथील दोन हजार रुपये

शासनाच्या निर्देशानुसार 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस पाहता येत आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा हप्ता मिळणार आहे. आणि फक्त त्यांचे च स्टेटस पाहता येत आहे. 


शेतकऱ्यांविषयी स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


शेतकऱ्यांचे योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईट वर पोहचता येथे रजिस्ट्रेशन आयडी आणि मोबाईल नंबर या दोन पर्यायांनी स्टेटस पाहता येतात. यातील रजिस्ट्रेशन आयडी या पर्यायाने शेतकऱ्यांनी स्टेटस पहावा. त्यासाठी उजव्या कोपऱ्यातील रजिस्ट्रेशन आयडी जाणून घ्या या पर्यायावर क्लिक करून रजिस्ट्रेशन आयडी काढावा तसेच तो पुढील भविष्यातील स्टेटस पाहण्यासाठी जपून ठेवावा. 


शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे ही यादी गावानुसार तुम्ही पाहू शकता. तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा. येथे तुम्हाला राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडावे लागेल हे निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहू शकता.


इ केवायसी करणे आहे महत्त्वाचे. 

पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी आधार केवायसी करणे महत्त्वाचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने हे सक्तीचे केले आहे. त्यामुळे तुमची केवायसी झाली असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मुदतवाढ देण्यात आले आहे. कदाचित पुढे याची मुदत संपून जाईल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर केवायसी झाली नसेल तर करून घ्या. 


आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

Post a Comment

Previous Post Next Post