Join our WhatsApp group

घरावरील सोलर पॅनल योजना, नवीन अर्ज सुरू, तत्का आपला अर्ज करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, घरावरील rooftop solar panel यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. सोलर पॅनल घरच्या छतावर बसवण्यासाठी शासन अनुदान देत आहे. यामध्ये एक ते तीन एचपी पर्यंत सोलर पॅनल साठी 40 टक्के अनुदान आणि चार ते दहा एचपी पर्यंत 20 टक्के अनुदान दिले जाते. यासाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत.

Rooftop solar panel घरच्या छतावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. ज्या लोकांना लाईट बिलाच्या टेन्शन पासून मुक्त व्हायचे आहे. त्यांनी रूप तोप सोलर पॅनल साठी अर्ज करायचा आहे. याची लिंक आम्ही खाली दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.


नमस्कार मित्रांनो, घरच्या छतावरील सोलर पॅनल आजच्या काळात मोठी गरज बनत आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला अगदी मोफत वीज मिळू शकते. म्हणजेच फक्त सोलर पॅनल बसवण्याचा खर्च एकदाच येणार आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या लाईट बिलाच्या कटकटी पासून कायमची मुक्तता मिळणार. सरकार विजेची टंचाई लक्षात घेऊन सोलर पॅनल बसवण्याला लोकांना प्रोत्साहित करत आहे. यासाठी यावर अनुदानही देत आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा

मित्रांनो घरावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी नवीन अर्ज करताना    या वेबसाईटवर यावे. या वेबसाईटवर अर्ज करण्यास संबंधित सर्व मार्गदर्शन आहे. या वेबसाईटवर अर्ज करण्यासंबंधी सर्व स्टेप्स दिलेल्या आहेत. सुरुवातीला अर्ज करताना आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर दिलेला मोबाईल नंबर नाही लॉगिन करायचे आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला हव्या त्या कंपनीकडून रूपटोप सोलर बसून घेऊ शकता. तुम्हाला अर्ज भरताना किती एचपी चा सोलर पॅनल बसवायचा आहे ते नमूद करावे लागते. त्यानुसारच तुम्हाला अनुदान मिळते.


घरावरील सोलर पॅनल बसवण्याचे फायदे 

मित्रांनो घरावर सोलर पॅनल बसवला तर तुम्हाला सौर ऊर्जेवर तयार होणारी वीज अगदी मोफत वापरता येते. तुम्हाला लाईट बिलाची चिंता करण्याची गरज लागत नाही. सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला कोणतेही बिल येत नाही. त्यामुळे पैशाची आणि ऊर्जेची ही बचत होते. सध्याच्या काळात विजेची टंचाई खूप जाणवत आहे यासाठी घरोघरी सोलर पॅनल बसवणे आवश्यक आहे. सरकार सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देते त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतला पाहिजे. 


Post a Comment

Previous Post Next Post