नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेत जमिनीचा शेतसारा भरावा लागतो. आता ही सुविधा भुमिअभिलेखने ऑनलाइन केलेले आहे. तुम्ही एका क्लिकवर घरबसल्या ऑनलाईन तुमच्या शेतीचा शेतसारा भरू शकता.
जमीनविषयक शेत सरा ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरू केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांमध्ये या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात नागरीकरण झालेल्या गावांमध्ये शेती तसेच अकृषी जमिनीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
रक्कम मोठी झाल्यावर हा कर वाढत जातो केल्यावरच कळते तसेच आता घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा मिळत असल्याने तलाठी कार्यालयातही नागरिकांना जावे लागत नाही.
Tags:
sarkari Yojana