
पहिले यादीमध्ये नाव असणाऱ्या काही शेतकऱ्यांना अजून अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. फक्त काहीच शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली आहे. पहिले यादीमध्ये नाव असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजून अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने दुसरी यादी येण्यास विलंब होत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार दुसरी यादी १ नोव्हेंबर या दिवशी येईल असे सांगण्यात येत होते. परंतु अजूनही दुसरी यादी सरकारने जाहीर केलेली नाही.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची योजना आहे. या योजनेची दुसरी यादी 15 नोव्हेंबर पासून पुढे जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पन्नास हजार रुपये अनुदान योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags:
50 hajar anudan