आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक मतदाराकडे स्वतःच ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड (वोटर आयडी) असणं गरजेचं आहे. मतदान कार्ड ओळखीचा पुरावा किंवा रहिवासी पुरावा म्हणूनही वापरले जाते.
मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे?
निवडणूक आयोगाने वोटर कार्ड म्हणजेच मतदान कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी वॉटर पोर्टल ही वेबसाईट बनवली आहे.
मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी सरकारने खालील वेबसाईट बनवले आहे.
मतदान कार्डच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील वेबसाईट मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी आहे. या वेबसाईटवर या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या नावाची नोंदणी या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. नोंदणी केली नसेल तर नोंदणी करा आणि मगच पुढे जा.
मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags:
voter Id