देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे. आता संपूर्ण देशात कुठेही तुम्ही तुमचे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आधार कार्ड सोबत असणे आवश्यक असणार आहे.
रेशन कार्ड धारकांना वन नेशन वन कार्ड यानुसार देशात कोठेही जाऊन रेशन धान्य ही घेता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार जर आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक नसेल तर रेशन धान्यही मिळणार नाही. त्यामुळे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
Tags:
ration card updates