महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्सांहन अनुदान योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये आपण दुसरी यादी कशी पहायची याची माहिती घेत आहोत.
शेतकरी मित्रांनो दुसरी यादी पाहण्यासाठी तुम्ही जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन यादी पाहू शकता. तसेच तुम्ही कर्ज घेतलेला बँकेमध्ये ही या याद्या आलेल्या आहेत. तसेच तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये ही यादी पाहता येईल.
Tags:
50 hajar anudan