पन्नास हजार अनुदान योजना, यादीमध्ये नाव असेल तर लगेच करा हे काम | 50 hajar anudan Yojana farmer ekyc

 

50 hajar anudan Yojana : Mahatma jyotirao fule shetkari karj Mukti Yojana 2019 antargat niyamit shetkaryanna protsahan anudan नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, प्रोत्साहन अनुदान योजनेची दुसरी आणि तिसरी यादी जाहीर झाले आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिशय महत्त्वाचे काम करायचे आहे. 


Farmer E KYC

 ज्या शेतकऱ्यांची नावे पन्नास हजार अनुदान योजनेच्या याद्या मध्ये आहेत त्या शेतकऱ्यांनी आधार केवायसी करून घ्यायची आहे आधार ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार ई केवायसी पूर्ण करायचे आहे. पन्नास हजार अनुदान योजनेची यादी कशी पहायची.

शेतकरी मित्रांनो, पन्नास हजार अनुदान योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्ही जवळील ग्रामपंचायत मध्ये, महा-ई-सेवा केंद्र मध्ये, किंवा कर्ज घेतलेला बँकेमध्ये यादी पहायला मिळणार आहे. यादी ऑनलाईन पद्धतीनेही पाहता येत ते परंतु त्यासाठी सीएससी आयडि असावा लागतो.


महत्त्वाचे मुद्दे

  1. नियमित कर्ज कडी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेची दुसरी आणि तिसरी यादी जाहीर झाली आहे.
  2. ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांनी आधार ई केवायसी करून घ्यायची आहे.
  3. आधार इ केवायसी जवळील महा ई सेवा केंद्र मध्ये किंवा ग्रामपंचायत मध्येही जाऊन करता येते.Post a Comment

Previous Post Next Post