Join WhatsApp Group

बायोगॅस अनुदान योजना ऑनलाइन अर्ज सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन बायोगॅस उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. भारतामध्ये 535 दशलक्ष पशुधन आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये बायोगॅस उभारणीची मोठी क्षमता आहे. बायोगॅस म्हणजे ऑक्सिजनच्या अनुपस्थित जनावरांचे शेणखत अशा सेंद्रिय पदार्थाचे जैविक विघटन करण्याची प्रक्रिया आहे. बायोगॅस चा वापर स्वयंपाक, प्रकाश आणि इंजिन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. 

बायोगॅस उभारण्यासाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि स्वतः शासकीय कार्यालय मध्ये जाऊनही करू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.Post a Comment

Previous Post Next Post