
Farmer scheme in Maharashtra
कृषी यांत्रिकीकरण योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिका
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
अशाप्रकारे अनेक योजनातून शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी, कृषी सिंचनासाठी तसेच इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या सर्व योजनांची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने होत असते. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलीत सर्व अवजारे, पॉवर टिलर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली असं कृषी यंत्राच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. सर्व पिकांचे लागवड यंत्र, कडबा कुट्टी मशीन, , फवारणी यंत्र अशा यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी ही आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक