नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असल्यास हीच योग्य वेळ आहे, सोन्याचे दर पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. राजधानी भोपाळच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोने पन्नास 50730/- रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोने 53270 रुपये प्रति दहा ग्रॅम म्हणजेच सोन्याच्या दरात घट झाली आहे.
22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्या मधील काय फरक आहे
24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते आणि 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्या तांबे चांदी जस्ट यासारखे नऊ टक्के इतर जातो मिसळून दागिने तयार केले जातात. बहुतांश दुकानदार 22 कॅरेट मध्ये सोने विकतात.
Tags :- Gold Price, Gold Price decreased,
Tags:
Gold Price