नमस्कार शेतकरी मित्रांनो, कुक्कुट पालन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज शेतकऱ्याकडून मागवले जात आहेत. ज्या तरुणांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची संधी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
योजनेचे नाव - एक हजार माणसं कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.
या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते ?
१. अत्यल्प भूधारक शेतकरी ( एक हेक्टरी पर्यंतचे भूधारक )
२. अल्पभूधारक शेतकरी ( एक ते दोन हेक्टर पर्यंत चे भूधारक)
३. सुशिक्षित बेरोजगार
४. महिला बचत गटातील लाभार्थी / वैयक्तिक महिला लाभार्थी
अनुदान
अनुसूचित जाती 75 टक्के अनुदान
शासकीय अनुदान सर्वसाधारण 50%
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.