Mahavitran Bharati 2023 नमस्कार मित्रांनो, महावितरण कंपनीमध्ये 26648 पदे रिक्त आहेत. वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील तांत्रिक व अनतांत्रिक कामगारांची रिक्त पदे आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सांगितले.
अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे सरकार जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहे. महावितरण कंपनी ही महाराष्ट्रातील उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. महावितरण कंपनीमध्ये कंत्रालदाराच्या आधुनिक अंदाजे 17443 कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण व महावितरण मधील सर्वसाधारणपणे अनुक्रमे 3940 व 21551 कंत्राटी कामगार बाह्य स्त्रोताच्या माध्यमातून काम करतात. महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार प्रासंगिक तसेच तात्पुरती कामे तंत्र दाराकडून निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतली जातात. प्रत्येक वेळेस कंत्राटदार नेमताना बाह्य स्त्रोत कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा केले जाते.
Tags:
mahavitarn bharati