आता रेशन कार्डधारकांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ, शासनाने सुरू केली ही नवी सुविधा

 
 
 
रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा सरकार आयुष्यमान भारत योजना अंतर्गत देणार आहे. सर्व दारिद्र्यरेषेखालील रेशन कार्ड धारक कुटुंबाना आयुष्मान भारतीय योजनेचा लाभ मिळणार आहे. 

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला 1000 पेक्षा जास्त आजारांवर संपूर्णपणे मोफत उपचार केला जातो. या योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीला पाच लाख रुपयांचा विमा प्रत्येक वर्षी दिला जातो. 
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे म्हणजेच अंत्योदय योजना अंतर्गत रेशन कार्ड धारक आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. यामुळे त्या व्यक्तींना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post