नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ मिळाला. परंतु अजून अनेक शेतकरी या योजनेस पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान योजना तिसरी यादी
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना या योजनेची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या योजनेची तिसरी यादी कधी येईल? या प्रतीक्षेत अजून अनेक शेतकरी आहेत.
पन्नास हजार रुपये अनुदान योजना यादी
Tags:
50 hajar anudan