सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी असलेली एक केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेचा लाखो मुलींना फायदा होत आहे. या पोस्टमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
Sukanya samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. नवीन वर्षाचे निमित्ताने तुम्ही तुमच्या मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये छोटी गुंतवणूक नियमितपणे केल्यास लाखो रुपये जमा होऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजना
👉 या योजनेत 7.6% दराने व्याज दिले जाते
👉 या योजनेत कलम 80c अंतर्गत वार्षिक पाच लाख रुपयापर्यंत कर सुट मिळते.
👉 कोणतीही व्यक्ती एका वर्षात किमान अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकते.
सुकन्या समृद्धी ही योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. त्यावर वर्षाला चक्रवाढ व्याज मिळते.
👉 मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी सरकारची ही खूप चांगली योजना आहे. दहा वर्षापर्यंत ची मुलगी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकते. यामध्ये तुम्ही एका वर्षात कमीत 250 रुपये आणि जास्तीत 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
👉 मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर ही योजना परिपक्व होते या योजनेत गुंतवणूक बंद होते 18 वर्षानंतर तुम्ही के जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढू शकता मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर सर्व पैसे काढता येतात.
सुकन्या समृद्धी योजनेतील महत्त्वाचे बदल
👉 जर तुम्ही कोणत्याही वर्षी किमान रक्कम जमा करू शकत नसाल तर तुम्हाला मिळणाऱ्या मॅच्युरिटी रकमेचे व्याज बदलणार नाही तुम्हाला डिफॉल्टर घोषित केले जाणार नाही.
👉 सुकन्या समृद्धी योजनेत एका घरातील फक्त दोन मुलीच खाते उघडू शकतात.
👉 योजना दोन कारणामुळे बंद होऊ शकते पहिले कारण म्हणजे मुलीचा मृत्यू झाल्यास तर दुसऱ्या लग्न परदेशात झाल्यास आता हा नियम बदलण्यात आला आहे. आता सुकन्या समृद्धी योजनेचे खाते इतर कारणासाठी ही बंद केले जाऊ शकते.
Tags:
Sukanya samriddhi Yojana