तलाठी भरती : राज्यात 4122 तलाठी पदांसाठी लवकरच भरती सुरू होणार

 

 
सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण वर्गासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यात तलाठी सवर्गातील 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे अशी एकूण 4122 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. 


विभागानुसार पदसंख्या

नाशिक विभाग - 1035 जागा

औरंगाबाद विभाग - एकूण 847 जागा

कोकण विभाग- 731 जागा 

अमरावती विभाग 183 जागा 

पुणे विभाग 746 जागा 


 



Post a Comment

Previous Post Next Post