महाडीबीटी ट्रॅक्टर योजना - शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. या सर्व योजनांमध्ये महाडीबीटी पोर्टलवर राबवली जाणारी कृषी यांत्रिकरण उप अभियान ही एक योजना आहे. या योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी 45 टक्के ते 55 टक्के एवढे अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
आवश्यक कागदपत्रे
शेतीचा सातबारा आणि खाते उतारा
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
वरील कागदपत्रे आवश्यक असतात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, तसेच इतर कृषी यंत्र अवजारांसाठी ४५ टक्के ते 55 टक्के एवढे अनुदान शेतकऱ्यांना देत आहे. ट्रॅक्टर खरेदी अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. हा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावा लागतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने होते. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी