
या अगोदर शेतकऱ्यांची पहिली व दुसरी यादी जाहीर झाली होती या याद्यांमधील पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहे परंतु बरेच शेतकरी पात्र असूनही अनुदान येण्यास राहिलेले होते. असे शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे आणि या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासही कालपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे या यादीतील सर्व शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यावी. जे शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये रक्कम येण्यास सुरू झाले आहे.
पन्नास हजार रुपये अनुदान योजना तिसरी यादी येथे क्लिक करून डाऊनलोड करा.
Tags:
50 hajar anudan