Aayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करा, ऑनलाइन मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो, आयुष्मान भारतीय योजना केंद्र सरकारची योजना आहे या योजनांमध्ये लाभार्थी व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत मोफत विमा दिला जातो यामुळे त्या व्यक्तीला पाच लाख रुपये पर्यंत वैद्यकीय उपचार मोफत मिळतो. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येते. यासाठी आयुष्मान भारत योजना ची केवायसी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला तुमचे कार्ड डाऊनलोड करता येणार नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत योजना कार्ड डाऊनलोड करण्यासाठी अगोदर जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी लोकांची यादी शासनाने अगोदरच बनवलेले आहे त्यामुळे तुमचे या यादीमध्ये नाव आहे का याची अगोदर खात्री करा यानंतरच तुम्ही तुमचे कार्ड बनवू शकता.


Ayushman Card Download


Post a Comment

Previous Post Next Post