फेरफार उतारा ऑनलाइन काढा तुमच्या मोबाईलवर वर 2 मिनिटात

 

Ferfar Utara Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीचा फेरफार उतारा म्हणजेच गाव नमुना सहा हा जमीन अभिलेख मधील महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. फेरफार उताऱ्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जमीन अभिलेखात जे बदल होतात त्याची माहिती फेरफार मध्ये असते. फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी विक्री, वारस नोंदी, शेत जमिनीवर बोजा असे सर्व प्रकारचे बदल फेरफार उत्तरात नमूद केलेल्या असतात. त्यामुळे शेत जमिनीचा फेरफार उतारा महत्त्वाचे कागदपत्र आहे. फेरफार उतारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागते. परंतु आता आपण फेरफार उतारा ऑनलाइन काढू शकतो तसेच या उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी असते. 


.


 

 




 

Post a Comment

Previous Post Next Post