नमस्कार मित्रांनो, अडचणीच्या वेळात जर तुमच्या कडे सोने असेल, तर तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीतून निघू शकता. तुम्हाला प्रत्येक बँक सोन्यावर कर्ज देण्यास तयार असते. परंतु कोणत्या बँकेतून कर्ज घ्यायचे? कुठे व्याजदर कमी राहील, या गोष्टींचाही विचार करावा लागतो.
मित्रांनो जर तुम्ही वेळेत कर्ज फेडू शकला नाही तर तुम्ही ठेवलेले गहाण सोने संपून जाते म्हणजेच त्यावरची मालकी नाहीशी होते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर लक्षणीय रित्या कमी होत असतो.
खाली बँकांचे व्याजदर दिले गेले आहेत.