Happy makar Sankranti Wishes in Marathi text Messages 2023 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

 
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

Happy makar Sankranti 2023 Wishes, Images, text, sms, messages and  Quotes in Marathi language नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! मित्रांनो मकर संक्रात हा संपूर्ण भारतामध्ये साजरी होणारा एक शेती संबंधित सण आहे. या सणाला प्रियजनांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला ! अशा मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. मित्रांनो हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असतो. यासाठीच आम्ही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश खाली देत आहोत हे तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप, फेसबुक वर शेअर करून त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. 

 

1.

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोडवा येऊ जीवनाला, 

यशाची पतंग उडो गगना वरती, 

तुम्हास आणि तुमच्या परिवारास 

शुभ मकर संक्रांति !




२. 

आठवण सूर्याची

साठवण स्नेहाची, 

कणभर तिळ 

मनभर प्रेम, 

गुळाचा गोडवा, 

स्नेह वाढवा...

"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"




३. 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

मराठी अस्मिता, मराठी मन

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण

घेऊन आला नवचैतन्याची खान!

तिळगुळ घ्या, गोडगोड बोला... !



4.

तिळगुळ तर हवेतच,
पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!



5.

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 



6.

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा




7.

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा



8.

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत! 



9.

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


10.

मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

Post a Comment

Previous Post Next Post