पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती, 98083 जागा, पगार ५० हजार रुपये

 

नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती निघाली आहे. इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण युवकांसाठी भरती सुरू आहे. इंडिया पोस्ट ने अधिकृत वेबसाईट indiapost.gov.in. वर ही घोषणा केली आहे. 


या पदांसाठी होणार भरती.

इंडिया पोस्ट ऑफिस ने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ, इत्यादी पदांसाठी एकूण 98083 रिक्त जागा जाहीर केले आहेत. इंडिया पोस्ट ने आपल्या अधिकृत वेब पोर्टल वर सर्व माहिती दिलेली आहे. एकूण 98 हजार 83 जागांपैकी पोस्टमनच्या एकूण 59 हजार 99 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा आहेत. तर मल्टी टास्किंग स्टाफ च्या एकूण 37539 जागा आहेत. 

 

शैक्षणिक पात्रता

इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये भरतीसाठी पात्रता दहावी आणि बारावी उत्तीर्ण आहे. 

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय किमान 18 वर्षे असावे तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आले आहे. 

 

 





या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारा ंनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

यानंतर इंडिया पोस्ट रिक्रुटमेंट 2023 ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल येथे रजिस्टर नाव वर क्लिक करा. 

आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल येथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. 

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.


सविस्तर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.

भरल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. आणि त्याची प्रिंट  देखील घ्या.




Post a Comment

Previous Post Next Post