कडबा कुट्टी खरेदीसाठी 28 हजार अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरु

 

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे यामध्ये राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी अर्ज एक योजना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाते. पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी खरेदी योजना राबवली जाते या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 28 हजार रुपये अनुदान आणि इतर शेतकऱ्यांसाठी 22 हजार रुपये अनुदान कडबा कुट्टी खरेदीसाठी दिले जाते.

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

kadba kutti machine yojana 2023 शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कडबा कुट्टी खरेदी करायची असेल तर सरकार कडबा कुट्टी साठी जास्तीत जास्त 28 हजार रुपये अनुदान अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी आणि इतर शेतकऱ्यांसाठी 22 हजार रुपये अनुदान पर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर येऊन तुमचे प्रोफाईल बनवावे. यानंतर वैयक्तिक माहिती, पत्ता, बँकेचे डिटेल्स, आणि शेत जमिनीचे डिटेल्स भरून अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी तुम्ही नेट कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 













Post a Comment

Previous Post Next Post