दुधाळ गाई म्हशी शेळी पालन कुक्कुटपालन अशा विविध योजनांचे पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज सुरू होते ज्या शेतकऱ्याने या योजनेसाठी अर्ज सादर केला होता अशा शेतकऱ्यांनी आता कागदपत्र अपलोड करण्याची वेळ आली आहे. जय शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नव्हती. गेल्या वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तसेच चालू वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आता कागदपत्र करायचे आहेत. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
गाई किंवा म्हशी पालन योजना, कुकुट पालन योजना, शेळी पालन योजना अशा विविध पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला असेल तर पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्र अपलोड करा असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आला असेल. तर तुम्ही पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कोणकोणते कागदपत्र अपलोड करायची आहेत ते तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे.
जय योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळणार आहेत. अधिकृत वेबसाईटची लिंक आम्ही खाली देत आहोत यावर क्लिक करून तुम्ही पशुसंवर्धन योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकतात तसेच या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Tags:
Gai Mhashi Vatap Yojana
kukut palan yojana
Pashulan Yojana Maharashtra
sheli palan kukutpalan yojana.
Sheli Palan Yojana