पी एम किसान योजना बेनिफिशर लिस्ट
पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पद्धतीने पाहता येत आहे या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात हेही या यादीवरून समजत आहे. पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक देण्यात आले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या राज्य जिल्हा तालुका आणि गावाची निवड करून तुमच्या गावाची यादी पाहू शकता.
👇👇👇
पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पी एम किसान योजना स्टेटस
तसेच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची स्टेटस काय आहेत हेही पाहता येते यामध्ये तुम्ही या योजनेस पात्र आहात की नाहीत तसेच तुमची आधार केवायसी झाली आहे का हेही या स्टेटस वरून समजते. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी शोधावा लागतो यासाठी तुम्ही फाईंड रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन आयडी शोधू शकता आणि तुमचा स्टेटस पाहू शकता.
👇👇👇
स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.