Ration card list आपल्या गावातील रेशन कार्ड धारकांची यादी पहा,

नमस्कार मित्रांनो, आता आपण रेशन कार्ड धारकांची यादी कशी डाऊनलोड करायची हे पाहणार आहोत. मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील सर्व रेशन कार्ड धारकांची यादी ऑनलाईन पाहू शकता. या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या गावातील सर्व रेशन कार्ड धारक आणि त्यांचे बारा अंकी आरसी नंबर समजणार आहेत. रेशन कार्ड धारकांची याद यादी डाऊनलोड करण्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावातील रेशन कार्ड धारकांची सर्व यादी पाहू शकता.


👇👇👇

रेशन कार्ड धारकांची यादी येथे क्लिक करून पहा.


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाणार आहात येथे तुम्हाला काही माहिती भरल्यानंतर तुमच्या गावातील सर्व यादी ऑनलाईन पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post