नमस्कार शेतकरी मित्रांनो, 50000 अनुदान वाटप शेतकऱ्यांना अखेर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 अनुदानाची दुसरी व तिसरी यादी जाहीर झाली होती या यादीतील शेतकऱ्यांना आता 50000 अनुदान बँक खात्यामध्ये येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांन प्रोत्साहन पर अनुदान योजनेची तिसरी यादी काही दिवसापूर्वीच जाहीर झाली होते या यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत आहे. तसेच अजूनही काही शेतकरी या योजनेतून राहिले असतील तर त्यांची हीच चौथी यादी लवकरच जाहीर होईल अशी माहिती येत आहे. 50000 अनुदान यादी शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये पहायला मिळते.
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा