Anganwadi Sevika Madatnis Bharati Nashik Arj/ Form
Anganwadi Madatnis Bharati Arj Ani Mahiti
नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रारंभ तारीख 13 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे. अंगणवाडी मदतनीस यांना दरमहा एकत्रित मानधन रुपये 4425 मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीस साठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ही आहे. या पदासाठी वयाची अट किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे एवढी असणार आहे आणि विधवा महिलांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे राहील.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती सुरू आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 ही आहे. वरील लिंक वर अर्ज देण्यात आला आहे. हा विहित नमुन्यातील अर्ज करावा. उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 75 गुण आणि अतिरिक्त 25 गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देय्य आहेत. भरतीचे संपूर्ण कार्यवाही जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून 90 दिवसात होणार आहे.